शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

देवगाव आरोग्य केंद्रात लसीकरणाचा तीन हजारांचा टप्पा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 00:34 IST

देवगाव : कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यासाठी अनेक दिवसांपासून लसही उपलब्ध झाली आहे. लसीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, ग्रामीण भागातील लोक लसीकरण करून घेण्यासाठी प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे शहरी भागातील व जागरूक नागरिकांनी ग्रामीण भागात येऊन आरोग्य केंद्रात लसीकरण करून घेतले.

ठळक मुद्देलस उपलब्ध झाली तर ग्रामीण भागातील नागरिकांचा त्यात सहभाग वाढेल.

देवगाव : कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यासाठी अनेक दिवसांपासून लसही उपलब्ध झाली आहे. लसीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, ग्रामीण भागातील लोक लसीकरण करून घेण्यासाठी प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे शहरी भागातील व जागरूक नागरिकांनी ग्रामीण भागात येऊन आरोग्य केंद्रात लसीकरण करून घेतले.

देवगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आतापर्यंत सर्वाधिक लसीकरणाचा तीन हजारांचा टप्पा पार झाला आहे. या आरोग्य केंद्रांतर्गंत १७ गावे समाविष्ट आहेत. जवळपास ३९ हजार लोकसंख्या या केंद्रांतर्गत येते. देवगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गंत चार उपकेंद्र आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागातील नागरिकही लसीकरण करून घेण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे येत आहेत.

मात्र, शासनाकडून लस उपलब्ध होत नाही. केवळ शंभर ते दोनशे लस एकावेळेस उपलब्ध होते, तीही दोन ते तीन दिवसाआड. त्यात बाहेरील गावातील नागरिक याठिकाणी येऊन लसीकरण करून घेत आहेत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पुरेशी लस उपलब्ध न झाल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.जून महिन्यानंतर शेतीची कामे सुरू होतात. त्यावेळी ग्रामीण भागातील लोकांना पुरेसा वेळ नसतो. त्यामुळे उर्वरित १५ ते २० दिवस अतिशय महत्त्वाचे असून, जास्तीत जास्त लस उपलब्ध झाली तर ग्रामीण भागातील नागरिकांचा त्यात सहभाग वाढेल. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी देवगावसह ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राला पुरेशी लस उपलब्ध करून द्यावी.- लहानू मेमाने, उपसरपंच, देवगाव.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलCorona vaccineकोरोनाची लस