शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

Coronavirus Vaccine : "Covishield च्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचं कारण 'टंचाई' म्हणणं अतिशय दुर्देवी"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 8:26 AM

Coronavirus Vaccine : काही दिवसांपूर्वी कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याला देण्यात आली होती मंजुरी. अंतर वाढवण्याला लसीची टंचाई म्हणणं दुर्देवी, नीति आयोगाच्या सदस्यांचं मत.

ठळक मुद्दे काही दिवसांपूर्वी कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याला देण्यात आली होती मंजुरी.अंतर वाढवण्याला लसीची टंचाई म्हणणं दुर्देवी, नीति आयोगाच्या सदस्यांचं मत.

सध्या देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहीम अधिक वेगवान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ मे पासून देशात १८ वर्षांवरील सर्वांच्याच लसीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. परंतु दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच कोविशिल्डच्या (Covishield ) दुसऱ्या मात्रेसाठीचे अंतर १२ ते १६ आठवडे एवढे निर्धारित करण्यात आले आहे. दोन मात्रांमधील अंतर वाढवल्याने लस अधिक प्रभावी ठरते, असा तर्क त्यामागून देण्यात आला आहे. दरम्यान, देशात असलेल्या लसींच्या टंचाईमुळे दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आल्याचंही काही लोकांचं म्हणणं होतं. दरम्यान, यावरून नीति आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल यांनी हे दुर्देवी असल्याचं म्हटलं.  (The gap between the second dose of Covishield increased)"कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आलं त्यानंतर अनेकांकडून त्याबद्दल वेगळीच म्हणणं समोर आलं. लसींच्या कमतरतेमुळे दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. हे अतिशय दुर्देवी आणि खेदजनक आहे. हा निर्णय वैज्ञानिक दृष्ट्या आधारित आहे. समोर आलेल्या डेटावरून हा निर्णय घेण्यात आला आहे. वैज्ञानिक आधारावरच दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आलं आहे," असं व्ही.के.पॉल म्हणाले. पॉल यांनी लसीकरणाच्या प्रभावाबद्दल सांगताना आतापर्यंत ६२ ते ८५ टक्क्यांपर्यंत प्रभाव दिसून आल्याचं म्हटलं. "गेल्या आठवड्याचा डेटा पाहण्यात आला. ट्रान्समिशनमध्येही घट दिसून आवी. ३ मेपासून रिकव्हरी रेटमध्येही वाढ झाली. पाच दिवसांमध्ये रिकव्हरी केसेसमध्ये अॅक्टिव्ह केसेस अधिक आहेत. ७५ टक्के केसेस १० राज्यांमध्ये आहेत. ८० टक्के अॅक्टिव्ह केसेस १२ राज्यांमध्ये आहेत. पाच दिवसांत २० टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्ह रेट आहे. १ लाखांपेक्षा अधिक अॅक्टिव्ह केसेस ११ राज्यांत आहेत, तर ५० हजार ते १ लाख अॅक्टिव्ह केसेस ८ राज्यांत आणि ५० हजारांपेक्षा कमी अॅक्टिव्ह केसेस १७ राज्यांत आहेत," असंही त्यांनी नमूद केलं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतNIti Ayogनिती आयोग