शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : Corona virus Pune: दिलासादायक! पुणे शहरात शुक्रवारी ९७३ नवे कोरोनाबाधित; २ हजार ४९६ जणांची कोरोनावर मात 

राष्ट्रीय : Corona vaccination: लस घ्या, फोटो शेअर करा आणि सरकारकडून पाच हजार रुपये मिळवा, असा आहे नियम 

पुणे : लसीकरण करणाऱ्या नागरिकांची गोपनीय माहिती भाजप नगरसेवकांकडे : राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

मुंबई : Video : काँग्रेसचा मोदींविरोधातील 'तो' बॅनर भाजपा कार्यकर्त्यांनी उतरवला, पायदळी तुडवला!

सातारा : Corona vaccine In Satara : जिल्ह्यातील लसीकरण नागरिक संख्या ७ लाखांच्या उंबरठ्यावर

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील लसीकरण केंद्रात हलगर्जीपणा; महिलेला एकाचवेळी दिले लसीचे दोन डोस

पुणे : Mucormycosis: राज्यात म्युकोरमायकॉसिस चा औषधांचा तुटवडा मात्र केंद्रालाच इंजेक्शन पुरवण्याचे अधिकार : उपमुख्यमंत्री अजित पवार

राष्ट्रीय : Corona vaccine: दुसऱ्या डोसला उशीर झाल्यास काय होईल? संशोधनातून समोर आली अशी माहिती

राष्ट्रीय : CoronaVirus: “PM मोदी आहेत म्हणून देश वाचला, काँग्रेस असती तर काय झाले असते कुणास ठाऊक”

कोल्हापूर : Corona vaccine In Kolhapur : जिल्ह्यात ४५४, शहरात केवळ ६५ नागरिकांचे लसीकरण