शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : सीरम इन्स्टिट्यूटचे अधिकारी म्हणाले, केंद्र सरकारला लसींच्या कमतरतेबद्दल माहिती होती, तरीही...

अकोला : अकोला जिल्ह्यात दुसऱ्या डोसचे लसीकरण केवळ २० टक्केच !

राष्ट्रीय : Corona Vaccine: परदेशात फिरायला जा अन् लस घ्या; ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘लस पर्यटन’ पॅकेज

महाराष्ट्र : Corona Vaccine: मोठी बातमी! लहान मुलांवर होणार 'कोव्हॅक्सिन' लसीची चाचणी; २ ते १८ वयोगटातील १७५ मुलांचा सहभाग 

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News: मोठी बातमी! मेड इन इंडिया लस कोवॅक्सिनला धक्का; सीरमच्या कोविशील्डला दिलासा

नागपूर : Corona Vaccination; लहान मुलांना मोठ्यांचीच कोव्हॅक्सिन दिली जाणार

गोंदिया : जिल्ह्यात कोविशिल्ड लसीलाच डिमांड

गोवा : गोव्यात आता 'व्हॅक्सिन टुरिझम'?

पुणे : Corona Vaccination Pune : पुणे शहरातील सर्व लसीकरण केंद्र शनिवारीही राहणार बंदच; लवकरच मार्ग निघेल, महापौरांचा विश्वास 

ठाणे : ठाणे ठरतोय आदर्श! राज्यात सर्वात कमी लस वाया घालविण्यात ठाणे अव्वल