शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : कोरोनाची तिसरी लाट थोपवणारच अन् संकटावर विजय निश्चित; डॉ. तात्याराव लहानेंनी व्यक्त केला विश्वास 

राष्ट्रीय : CoronaVirus: “एका बेडसाठी १०० जण वेटिंगवर होते, रुग्णाच्या मृत्यूची वाट पाहात होते”: जिल्हाधिकारी

पिंपरी -चिंचवड : Positive News! पिंपरीत दोन महिन्यानंतर सक्रिय रुग्णसंख्या दहा हजाराच्या आत

राजकारण : COVID-19: एक तर देशात महामारी, त्यात पंतप्रधान अहंकारी, राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

राष्ट्रीय : Corona vaccination: कोरोनापेक्षा लसीचे भय! लसीकरणासाठी आलेल्या पथकाला पाहून ग्रामस्थ घाबरले, नदीत उड्या मारून पळाले

राष्ट्रीय : गंगा ही पाप शुद्धीकरणासाठी होती, आज तिचा प्रवाह पाप लपवायला आणि धुवायला तयार नाही

राष्ट्रीय : Corona vaccination: रोज १ कोटी डोस, तरच लक्ष्य गाठणे शक्य, जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम

मुंबई : Corona vaccine: स्पुतनिक लसीची करणार थेट खरेदी, जागतिक निविदेअंतर्गत मुंबईत चार कंपन्या तयार

राष्ट्रीय : Corona vaccination: त्यामुळे कोव्हॅक्सिन घेतलेल्या नागरिकांना करता येणार नाही आंतरराष्ट्रीय प्रवास

राष्ट्रीय : Corona Vaccine: वेगवेगळ्या लसीचे दोन डोस चालतात? संशोधन काय म्हणते? जाणून घ्या...