शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : कोरोनामुळे आमदाराच्या पत्नीचे निधन, आरोग्यमंत्र्यांवर व्यक्त केला संताप

मुंबई : Corona vaccination: कांजूरमार्ग येथील लससाठा केंद्रात दीड कोटी लस साठविण्याची क्षमता

राष्ट्रीय : Corona Vaccine: केंद्राशीच थेट करार, राज्यांना ‘मॉडर्ना’ लस मिळणार नाही; पंजाबचा प्रस्ताव फेटाळला

पुणे : पुणे शहरात सोमवारी ४५ वर्षांवरील नागरिकांचे ६५ केंद्रांवर लसीकरण

मुंबई : Corona Vaccination: खूशखबर! मुंबईत २४ ते २६ मे रोजी थेट येणाऱ्यांसाठी लसीकरण; 27 पासून बुकिंग आवश्यक

राष्ट्रीय : बाबा रामदेव यांनी 'ते' विधान मागे घ्यावं, फक्त स्पष्टीकरण पुरेसं नाही; केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सुनावलं

अकोला : Corona Vaccination : प्रतीक्षा कोव्हॅक्सिनची मिळाली कोविशिल्ड

राष्ट्रीय : CoronaVirus: गंभीर परिस्थितीत AIIMS च्या दिशाभूल करणाऱ्या गाइडलाइन्स; लष्करी सेवेतील डॉक्टरांनी झापलं

पुणे : Corona Virus Pune: सकारात्मक! पुणे शहरात रविवारी दिवसभरात ७०९ नवे रुग्ण; तर २ हजार ३२४ जणांची कोरोनावर मात

राष्ट्रीय : Corona Vaccination: ‘ते’ कंपनीचं अधिकृत वक्तव्य नाही; सरकारवरील टीकेनंतर सीरमचं स्पष्टीकरण