शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : ...पण मोदी सरकारला काळजीच नाही! राहुल गांधींनी सांगितली कोरोनाला कंट्रोलमध्ये आणायची 'की'

राष्ट्रीय : Corona Vaccination : सरकारचा मोठा निर्णय, आता 18 - 44 वर्षांच्या लोकांना ऑनलाइन नोंदणीशिवाय लस मिळणार

पुणे : गरीब आणि गरजूंना मोफत लस! दीनानाथ रुग्णालयाचा उपक्रम

छत्रपती संभाजीनगर : Corona vaccine : चिंता परदेश दौरा मुकण्याची; ३२ हजार औरंगाबादकरांनी घेतले काेव्हॅक्सिन डोस

जरा हटके : कडक सल्यूट! बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी महिलेने सोडली मोठ्या पगाराची नोकरी

राष्ट्रीय : घरीच कोरोना टेस्ट करणाऱ्या CoviSelf किटचे उत्पादन वाढणार, दर आठवड्याला तयार होणार 10 कोटी युनिट्स

राष्ट्रीय : पंजाबनंतर दिल्लीलाही Moderna नं लस पुरवण्यास दिला नकार; विदेशातून लस खरेदी न करण्याचे बिहारचे संकेत

राष्ट्रीय : Corona Vaccination: मेड इन इंडिया 'कोवॅक्सिन'बद्दल मोठी बातमी! कोरोनाविरुद्धच्या लढ्याला 'बूस्ट' मिळणार

राष्ट्रीय : Gagandeep Kang : भारत Covid Vaccine खरेदीच्या शर्यतीत मागे राहिला; व्हायरोलॉजिस्ट गगनदीप कांग यांची प्रतिक्रिया

वाशिम : औषध विक्रेत्यांची २४ तास सेवा; तरीही लसीकरण नाही