शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : CoronaVirus: आदित्य ठाकरे जनतेसाठी अहोरात्र काम करतायत, ते भाजपवाल्यांना दिसत नाही; शिवसेनेचा पलटवार

पुणे : Corona Virus Pune : पुणेकरांसाठी मोठा दिलासा! शहरात सोमवारी अवघे ४९४ नवे कोरोना रुग्ण

क्राइम : लसीकरण केंद्रावर युवकानं घातला जोरदार गोंधळ; व्हिडीओ व्हायरल झाल्यानं आला अडचणीत

राष्ट्रीय : जोवर लस नाही... तोवर सॅलरी नाही; बिहारमध्ये जिल्हाधिकारी साहेबांचं अजब फरमान!

पुणे : लसीकरणात खासगी रुग्णालयांमध्ये नफेखोरी ? आय एम ए कडे दर निश्चित करण्याची मागणी

पिंपरी -चिंचवड : पिंपरीत रविवारी ३५४ नागरिकांवर विनामास्कची कारवाई

राष्ट्रीय : Pfizer Corona Vaccine: चौथ्या लसीसाठी केंद्र सरकारची बोलणी सुरु; मात्र कंपनीचा राज्यांना थेट पुरवठ्यास नकार

राष्ट्रीय : तिसऱ्या लाटेपूर्वीच 12 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांच्या पालकांना टोचली जाणार लस; असा आहे योगींचा प्लॅन

मुंबई : पहिला डोस घेणाऱ्या 45 वर्षांवरील लाभार्थीसाठी वॉक ईन पद्धत सुरू करा

राष्ट्रीय : Video: खूशखबर! रशियन Sputnik V चे भारतात उत्पादन सुरु; वर्षाला 10 कोटी डोस बनणार