लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
लोकसभेतील ८० टक्के तर राज्यसभेतील ९३% खासदारांचे लसीकरण - Marathi News | Vaccination of 93% Rajya Sabha, 80% Lok Sabha members | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेतील ८० टक्के तर राज्यसभेतील ९३% खासदारांचे लसीकरण

संसदेत प्रवेश करण्यासाठी कोरोना लस बंधनकारक ...

गुडन्यूज - कोरोनाची दुसऱ्या लाटेइतकी तिसरी भीषण नसणार! - Marathi News | Corona: It won't be as horrible as the second wave! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुडन्यूज - कोरोनाची दुसऱ्या लाटेइतकी तिसरी भीषण नसणार!

आयसीएमआर; लंडनच्या इम्पेरियल कॉलेजच्या सहकार्याने अभ्यास ...

१२ ते १८ वयोगटातील मुलांसांठी Zydus-Cadila ची लस लवकरच उपलब्ध होणार : केंद्र सरकार  - Marathi News | Zydus Cadila vaccine will be available soon for 12 18 years old category Centre in Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२ ते १८ वयोगटातील मुलांसांठी Zydus-Cadila ची लस लवकरच उपलब्ध होणार : केंद्र सरकार 

Coronavirus Vaccine : केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला दिली माहिती. Zydus Cadila लसीची वैद्यकीय चाचणी झाली पूर्ण. ...

देवळ्यात लसीकरणासाठी लागल्या रांगा - Marathi News | Queues for vaccinations at the temple | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळ्यात लसीकरणासाठी लागल्या रांगा

देवळा : देवळा तालुक्यासाठी कोविड-१९ लसीकरणासाठी ३७०० लसी उपलब्ध झाल्या होत्या. तालुक्यातील १४ केंद्रांवर शनिवारी (दि.२६) लसीकरण करून घेण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात युवकांमध्ये उत्साह दिसून आला. लोकांच्या प्रतिसादामुळे लसीकरण केंद्रावर रांगा लागल्या ...

कोविड लसीकरणाचा वेग कायम ठेवा; प्रचार, प्रसारासाठी NGO ची मदत घ्या: पंतप्रधान - Marathi News | fast pace of covid 19 vaccination should be maintained if required take help of ngos pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोविड लसीकरणाचा वेग कायम ठेवा; प्रचार, प्रसारासाठी NGO ची मदत घ्या: पंतप्रधान

Covid 19 Vaccine : २१ जूनपासून देशात १८ वर्षांवरील सर्वांचंच मोफत लसीकरण सुरू झालं आहे. पंतप्रधानांनी घेतला कोविड लसीकरण कार्यक्रमाचा आढावा. ...

Delta Plus Variant : केंद्रानं जारी केल्या गाइडलाइन्स, 'टीटीव्ही'वर भर; 8 राज्यांतील 'या' 11 जिल्ह्यांना दिला इशारा - Marathi News | CoronaVirus Delta plus center issued guidelines emphasis on ttv warned 11 districts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delta Plus Variant : केंद्रानं जारी केल्या गाइडलाइन्स, 'टीटीव्ही'वर भर; 8 राज्यांतील 'या' 11 जिल्ह्यांना दिला इशारा

CoronaVirus Delta Plus Variant: कोरोना महामारीचा कहर नेमका केव्हा थांबणार, हे आज तरी कुणीही सांगू शकत नाही. या व्हायरसच्या नव-नव्या रुपांनी मानव जातीला संकटात टाकले आहे. ...

CoronaVaccination : कोरोना, लसीकरणावर PM मोदींची समीक्षा बैठक, डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशाचे लसीकरण करण्याचे लक्ष्य - Marathi News | PM Narendra Modi reviews vaccination program and give targets to vaccinate whole country till december | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVaccination : कोरोना, लसीकरणावर PM मोदींची समीक्षा बैठक, डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशाचे लसीकरण करण्याचे लक्ष्य

देशात 21 जूनपासून सुरू झालेल्या मोफत लसीकरण अभियानात रोज 70 लाख या प्रमाणे 5 दिवसांत तब्बल 3.5 कोटीहून अधिक लोकांना लस टोचण्यात आली. ...

वसईत लहान मुलांच्या पोलिओ लसीसाठी वसई तालुका आरोग्य विभागाचे आवाहन - Marathi News | Vasai taluka health department appeals for polio vaccine for children in Vasai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत लहान मुलांच्या पोलिओ लसीसाठी वसई तालुका आरोग्य विभागाचे आवाहन

Vasai Polio Vaccine : वसईमध्ये आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान अनेक नागरिक कोरोना बाधित झाल्याचे दिसून आले.  ...