शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

गोंदिया : लस का घेतली नाही याचा खुलासा न दिल्यास वेतन अडणार

नाशिक : मालेगावने लसीकरणाचा गाठला १ लाखाचा टप्पा

सोलापूर : लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी मंगळवेढ्यात मिशन युवा स्वास्थचा ॲक्शन प्लॅन तयार

आंतरराष्ट्रीय : चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनं वाढवली चिंता, रशियात २४ तासांत १०७५ जणांचा मृत्यू!

मुंबई : कुठलेही ओळखपत्र नसलेल्यांसाठी दहिसरमध्ये विशेष लसीकरण मोहिम; मुंबईतील अशाप्रकारचा पहिलाच उपक्रम

पुणे : दोन्ही डोस नंतरही कोरोना होणाऱ्यांचे प्रमाण अधिक; नेमकं काय कारण?

कल्याण डोंबिवली : Corona Vaccination: विद्यार्थ्यांनो आता नो टेन्शन कारण, महाविद्यालयातच होणार लसीकरण

राष्ट्रीय : Corona Vaccination: 100 कोटी डाेस केवळ आकडा नव्हे, तर सामर्थ्याचे प्रतिबिंब

राष्ट्रीय : भाजपने साजरा केलेला लसोत्सव हा भंपकपणा- सिद्धरामय्या

संपादकीय : Corona Vaccination: १०० कोटी लसींची मात्रा पूर्ण झाल्यावर...