शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

Corona Vaccination: "100 कोटी डाेस केवळ आकडा नव्हे, तर सामर्थ्याचे प्रतिबिंब"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 6:33 AM

माेदींचा देशवासीयांशी संवाद, सणासुदीत सावधतेचा इशारा

नवी दिल्ली :  काेराेना प्रतिबंधक लसींचे १०० काेटी डाेस देण्याचे एक महत्त्वाचे लक्ष्य गाठले. मात्र, हा केवळ एक आकडा नसून हे देशाच्या सामर्थ्याचे प्रतिबिंब असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले. काेराेनाविरुद्ध युद्ध सुरू असून शस्त्रे खाली ठेवू नका, असा सूचनावजा इशाराही पंतप्रधानांनी  सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दिला.काेराेना प्रतिबंधक लसींचे १०० काेटी डाेस देण्याचा टप्पा भारताने पार केला. त्यानिमित्ताने पंतप्रधान माेदी यांनी देशवासीयांसाेबत संवाद साधला. ते म्हणाले, की इतिहासाचा नवा अध्याय रचला गेला आहे. हे देशवासीयांचे आणि भारताचे यश आहे. कठीण ध्येय गाठणाऱ्या नव्या भारताचे हे प्रतिबिंब आहे. आज अनेक जण या लसीकरणाची तुलना इतर देशांशी करत आहेत. जगातील इतर देश लसींवर संशाेधन करण्यात तज्ज्ञ हाेते. शतकातील सर्वात माेठी महामारी आली, तेव्हा भारत लसी कुठून आणणार, पैसा कसा उभारणार, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. या प्रश्नांना १०० काेटी लसींचे डाेस उत्तर असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. लसीकरणात काेणताही भेदभाव करण्यात आला नाही. काेणतेही व्हीआयपी कल्चर शिरू दिले नाही. सामान्य व्यक्तीप्रमाणे सर्वांचे लसीकरण झाले.  अनेक देशांमध्ये संकाेच ही समस्या निर्माण झाली आहे. संकाेच दूर कसा करता येईल, याचे उत्तर भारताने दिले आहे, असे माेदी म्हणाले. लसीकरणाने चिलखत दिले आहे. ते संरक्षण देत आहे. तरीही काेराेनाविरुद्ध युद्ध सुरू असून शस्त्र खाली ठेवू नका. सण, उत्सव साजरे करताना काळजी घ्या, असा सावधगिरीचा इशाराही माेदींनी दिला.आराेग्य कर्मचाऱ्यांचे आभारभारताने इतिहास रचला आहे. आपले डाॅक्टर्स, नर्स आणि त्या सर्वांना धन्यवाद, ज्यांनी हे लक्ष्य गाठण्यास मदत केली, असे सांगून पंतप्रधानांनी आराेग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले.भारताने लसीकरणासाठी काेविन यंत्रणा उभारली. या ॲपचे सर्वत्र काैतुक हाेत आहे. १०० काेटी डाेसांचे लक्ष्य गाठणे साेपे नव्हते. मात्र, ते शक्य झाले आहे, असे माेदी म्हणाले.अर्थव्यवस्था सकारात्मकदेशाच्या अर्थव्यवस्थेबाबत देश आणि परदेशांतील अनेक संस्था सकारात्मक आहेत. भारतात विक्रमी गुंतवणूक येत असून तरुणांसाठी राेजगारच्या संधीही निर्माण हाेत आहेत. स्टार्टअपमध्ये रेकाॅर्ड गुंतवणूक हाेत आहे, असे माेदी म्हणाले.पंतप्रधान माेदींनी सणासुदीच्या निमित्ताने देशवासीयांना भारतात निर्मित झालेल्या वस्तूंची खरेदी करण्याचे आवाहन केले. दिवाळीचा माेठा सण जवळ येत आहे. बाजारात खरेदी वाढत आहे. या दिवाळीला शक्यताे मेड इन इंडिया वस्तूंची खरेदी करा, असे आवाहन माेदींनी केले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लस