लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
गाजराची कोशींबीर खाल्ली असेल, गाजराची आंबट-गोड-तिखट चटणी खाल्ली का? उन्हाळा होईल चविष्ट - Marathi News | Instant Carrot Chutney | Andhra Style Carrot Chutney | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गाजराची कोशींबीर खाल्ली असेल, गाजराची आंबट-गोड-तिखट चटणी खाल्ली का? उन्हाळा होईल चविष्ट

Instant Carrot Chutney | Andhra Style Carrot Chutney गाजर आवडत नाही, नेहमीचे सॅलेड खाऊन कंटाळा आला असेल तर करा ही खास चटणी ...

हॉटेलस्टाईल क्रिस्पी, इस्टंट मसाला डोसा ५ मिनिटात घरीच करा; परफेक्ट रेसेपी, चवीला अप्रतिम  - Marathi News | What is the secret of crispy dosa : How to cook the perfect masala dosa | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हॉटेलस्टाईल क्रिस्पी, इस्टंट मसाला डोसा ५ मिनिटात घरीच करा; परफेक्ट रेसेपी, चवीला अप्रतिम 

What is the secret of crispy dosa : मसाला डोसा बनवताना अनेकदा डोशांचं पीठ जास्त पातळ होतं त्यामुळे डोशे व्यवस्थित निघत नाही, तव्याला चिकटतात, तर कधी कुरकुरीतपणा येत नाही अशी अनेकींची तक्रार असते. ...

नाश्त्याला नेहमी नेहमी एकाच चवीचे कांदेपोहे खाऊन कंटाळलात? उन्हाळ्यात करा गारेगार दहीपोहे, झटपट रेसिपी... - Marathi News | Dahi Pohe Summer Special Recipe : Tired of eating poha for breakfast? Make Dahi Poha in Summer, Quick-Tasty Recipe… | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नाश्त्याला नेहमी नेहमी एकाच चवीचे कांदेपोहे खाऊन कंटाळलात? उन्हाळ्यात करा गारेगार दहीपोहे, झटपट रेसिपी...

Dahi Pohe Summer Special Recipe : पारंपरिक असा हा पदार्थ आताच्या मॉडर्न पदार्थांपेक्षा नक्कीच कित्येक पटींनी चविष्ट लागतो. ...

आता करा भाजलेल्या टोमॅटोची चमचमीत चटकदार चटणी; साध्या जेवणाची वाढेल रंगत - Marathi News | Tomato chutney Recipe : How to make garlic Tomato Chutney Recipe roasted tomato chutney | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आता करा भाजलेल्या टोमॅटोची चमचमीत चटकदार चटणी; साध्या जेवणाची वाढेल रंगत

Tomato chutney Recipe : सगळ्यात आधी एक पॅनमध्ये तेल गरम करून त्यात टोमॅटोचे मोठे काप ठेवा. वरून थोडं मीठ घाला नंतर टोमॅटो पलटवा. ...

उन्हाळ्यात पचन चांगलं ठेवण्यासाठी करा ‘बिनसुपारीची सुपारी’! परफेक्ट मुखवास, पान खाल्ल्याचा येईल फील - Marathi News | Easy Mukhwas Recipe Benefits of having Paan Vida : Do 'binsuparichi supari' to keep digestion good in summer! Perfect Mukhwas, you will feel like eating a vida | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात पचन चांगलं ठेवण्यासाठी करा ‘बिनसुपारीची सुपारी’! परफेक्ट मुखवास, पान खाल्ल्याचा येईल फील

Easy Mukhwas Recipe Benefits of having Paan Vida : घरच्या घरी मुखवास करण्याची सोपी रेसिपी, विड्याच्या पानाचे फायदेच फायदे... ...

अस्सल पंजाबी लस्सी घरच्याघरी करण्याची सोपी रेसिपी, पंजाबी मिठी लस्सी पिऊन तर पाहा - Marathi News | How to Make Punjabi Lassi Recipe, Check out sweet Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अस्सल पंजाबी लस्सी घरच्याघरी करण्याची सोपी रेसिपी, पंजाबी मिठी लस्सी पिऊन तर पाहा

How to Make Punjabi Lassi Recipe, Check out sweet Recipe हॉटेलसारखीच नाही अस्सल पंजाबी चवीची गोड लस्सी घरीही सहज करता येते. ...

चाकू-सुरीची धार गेल्याने स्वयंपाकाला वेळ लागतो? ५ मिनीटांत सुरीला धार लावण्याची सोपी ट्रिक - Marathi News | How to Sharpen a Knife Easily at Home : Is cooking time consuming due to sharpening of knives? Easy trick to sharpen Suri Knife in 5 minutes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चाकू-सुरीची धार गेल्याने स्वयंपाकाला वेळ लागतो? ५ मिनीटांत सुरीला धार लावण्याची सोपी ट्रिक

How to Sharpen a Knife Easily at Home : प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ पंकज भदौरीया एक अगदी सोपी आणि महत्त्वाची ट्रिक आपल्याशी शेअर करतात. ...

पालकाची भाजी खाऊन कंटाळा आलाय? बनवा खमंग - कुरकुरीत पालकाची वडी, चव अशी करेल दिल खुश - Marathi News | Easy Spinach Snack Recipe: How To Make Crispy Palak Vadi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पालकाची भाजी खाऊन कंटाळा आलाय? बनवा खमंग - कुरकुरीत पालकाची वडी, चव अशी करेल दिल खुश

Easy Spinach Snack Recipe: How To Make Crispy Palak Vadi आजच बनवा महाराष्ट्रीयन स्टाईल हेल्दी पालकाची वडी, पालक न खाणारेही चवीने खातील.. ...