लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks, मराठी बातम्या

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
स्मृती इराणींनी स्वत: केले चुरमा लाडू, बघा खास रेसिपी- आणि पौष्टिक चविष्ट लाडू - Marathi News | Union Minister Smriti Irani prepared Choorma Ladoo for winter, Special healthy traditional Gujarati food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्मृती इराणींनी स्वत: केले चुरमा लाडू, बघा खास रेसिपी- आणि पौष्टिक चविष्ट लाडू

Smriti Irani Prepared Choorma Ladoo: केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांनी शेअर केलेली चुरमा लाडूची पोस्ट सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. बघा हे लाडू नेमके करतात तरी कसे... ...

आता खा मॅगी मंचूरियन! एक सोपा, नवा प्रयोग आणि चटपटीत पदार्थ तयार, बघा झटपट रेसिपी - Marathi News | Maggi manchurian recipe, Yummy and delicious food, How to make maggi manchurian quickly? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आता खा मॅगी मंचूरियन! एक सोपा, नवा प्रयोग आणि चटपटीत पदार्थ तयार, बघा झटपट रेसिपी

Food And Recipe: मॅगीसोबत आता हा आणखी एक प्रयाेग करण्यात आला आहे. काही जणांना ही रेसिपी खूपच आवडली असून तुम्हीही घरी नक्कीच ट्राय करून बघू शकता (How to make maggi manchurian). ...

थंडीत करा डाळींचे गरमागरम सूप, ताकद वाढवणारा पौष्टीक पर्याय, घ्या झटपट रेसिपी - Marathi News | Dal Soup Winter Special Recipe : Hot Lentil Soup for Winter , A Nutrient Boosting Option, Quick Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत करा डाळींचे गरमागरम सूप, ताकद वाढवणारा पौष्टीक पर्याय, घ्या झटपट रेसिपी

Dal Soup Winter Special Recipe : लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांना चालणारे आणि ताकद देणारे हे सूप कसे करायचे ते पाहूया. ...

जेवताना तोंडी लावण्यासाठी करा झणझणीत, चटकदार लसणीची चटणी; घ्या पारंपरिक परफेक्ट रेसिपी - Marathi News | Garlic Chutney Recipe : How to make garlic chutney | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवताना तोंडी लावण्यासाठी करा झणझणीत, चटकदार लसणीची चटणी; घ्या पारंपरिक परफेक्ट रेसिपी

Garlic Chutney Recipe : नावडती भाजी असेल तर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तुम्ही चटणी खाऊ शकता. ...

Restaurant Style Jeera Rice : हॉटेलस्टाईल जीरा राईस घरच्याघरी करा; भात होईल मोकळा, रुचकर, ही घ्या रेसेपी - Marathi News | Restaurant Style Jeera Rice : How to make perfect Jeera Rice | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हॉटेलस्टाईल जीरा राईस घरच्याघरी करा; भात होईल मोकळा, रुचकर, ही घ्या रेसेपी

Restaurant Style Jeera Rice : जीरा राईस बनवण्याची सोपी पद्धत या व्हिडिओत पाहूया. (How to make jeera rice at home) ...

गाजर- बीट- टोमॅटोचं चवदार गरमागरम सूप, थंडीमध्ये प्यायला हवंच.. बघा झटपट रेसिपी - Marathi News | Winter special carrot- beet- tomato soup, Simple- easy and delicious soup recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गाजर- बीट- टोमॅटोचं चवदार गरमागरम सूप, थंडीमध्ये प्यायला हवंच.. बघा झटपट रेसिपी

Winter Special Soup Recipe: हे सूप चवदार तर आहेच, पण अतिशय पौष्टिकही आहे. कारण यातून गाजर, बीट, टोमॅटो या सगळ्यांचं पोषण मिळतं. बघा रेसिपी (restaurant style tomato soup at home) ...

थंडीत अस्सल गावरान पद्धतीनं करा हिरव्या मिरचीचा ठेचा; 'ही' घ्या ५ मिनिटात होणारी सोपी रेसेपी - Marathi News | Winter Special Green Chilli Thecha Recipe : How to make mirchicha thecha | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत अस्सल गावरान पद्धतीनं करा हिरव्या मिरचीचा ठेचा; 'ही' घ्या ५ मिनिटात होणारी सोपी रेसेपी

Winter Special Green Chilli Thecha Recipe : या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे स्टेप्स फॉलो केल्यास ठेचा झटपट तयार होईल. (How to make mirchicha thecha) ...

Matar kachori : थंडीत चहाबरोबर खायला करा गरमागरम मटार कचोरी; सोपी रेसपी, खायला कुरकुरीत - Marathi News | Matar ki kachori : Matar ki kachori recipe crispy matar ki kachori winter food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत चहाबरोबर खायला करा गरमागरम मटार कचोरी; सोपी रेसपी, खायला कुरकुरीत

Matar kachori : संध्याकाळच्यावेळी चहाबरोबर खायला मटार कचोरी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. मटार कचोरी चवीला खूप खमंग आणि चटपटीत लागते. ...