कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो. Read More
Maharashtrian Green Chilli Thecha Recipe : कोल्हापूरी मिरचीचा ठेचा करण्याची सोपी पद्धत पाहूया. हा ठेचा करण्यासाठी तुम्हाला बाजारातून जास्त सामान आणावं लागणार नाही. घरात उपलब्ध असलेल्या २ ते ३ वस्तू वापरून तुम्ही हा ठेचा बनवू शकता. ...
Mahashivratri Special How to make sabudana vada : वडे तळण्यासाठी तेल खूप गरम असले पाहिजे, वडे कमी गरम तेलात टाकले तर तेल शोषून घेतात किंवा तेलात फुटतात. ...