कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो. Read More
Homemade Coconut Oil Recipe : शुद्ध खोबरेल तेल केस आणि त्वचा दोघांसाठी इतके चांगले आहे की जर तुम्हाला त्वचेमध्ये कोणत्याही प्रकारचे संक्रमण किंवा कोरडेपणा असेल तर ते देखील बरे होऊ शकते. (How to make coconut oil at home) ...
How to make idli batter ferment quickly : इडली प्लफी होण्यासाठी तुम्ही मेथीचे दाणे पिठात मिसळू शकता. मेथीच्या दाण्यांचा अतिप्रमाणात वापर करू नका. अन्यथा कटवड चव येऊ शकते. ...
Quick Kitchen Tricks and Tips : काम पटकन आवरलं जाण्यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या तर कामाचा वेळ वाचू शकतो आणि स्वयंपाकघरही स्वच्छ राहील. (Cooking Tricks & Tips) ...