लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
दिल्लीश्वरांची कानठळी बसेल असा कडकडीत बंद पाळा - राज ठाकरे - Marathi News | Raj Thackeray should keep away from the dustbin of Delhiis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीश्वरांची कानठळी बसेल असा कडकडीत बंद पाळा - राज ठाकरे

इंधनाच्या उच्चांकी दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’च्या आंदोलनात मनसेही सहभागी होणार आहे. ...

काँग्रेसचा निवडणूक जनसंघर्ष! - Marathi News | Congress election mass struggle! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काँग्रेसचा निवडणूक जनसंघर्ष!

‘महाराष्ट्राच्या हितासाठी, जनतेच्या हक्कांसाठी’ या घोषवाक्यासह महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस समितीने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरू केली आहे. ...

‘भारत-बंद’च्या बंदोबस्तासाठी दोन हजार पोलीस रस्त्यावर ! - Marathi News |  Two thousand policemen on the road to stop the 'India-Band'! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘भारत-बंद’च्या बंदोबस्तासाठी दोन हजार पोलीस रस्त्यावर !

पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहेत़ सरकारच्या नोटाबंदीसह चुकीच्या निर्णयांच्या विरोधात देशभरातील विविध राजकीय पक्षांनी सोमवारी (दि़१०) भारत-बंद पुकारला आहे़ या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सु ...

काँग्रेसच्या बंदमध्ये मनसे, राष्ट्रवादीचा सक्रिय सहभाग - Marathi News | MNS, NCP's active participation in Congress band | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसच्या बंदमध्ये मनसे, राष्ट्रवादीचा सक्रिय सहभाग

काँग्रेसच्या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संभाजी ब्रिगेड आदी विविध पक्षांनी सक्रिय पांठिबा दिला आहे. ...

बंदला रिक्षा व स्कुलबस संघटनांचा पाठिंबा ; प्रत्यक्ष सहभाग नाही - Marathi News | support of auto and school bus association to bharat band | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंदला रिक्षा व स्कुलबस संघटनांचा पाठिंबा ; प्रत्यक्ष सहभाग नाही

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाने सोमवारी (दि. १०) पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय रिक्षा व स्कुलबस संघटनांनी घेतला आहे. या संघटनांनी बंदला पाठिंबा दिला असला तरी बंदमध्ये प्रत्यक्ष सहभाग नसेल. ...

विरोधी पक्षांनी दिलेली ‘भारत बंद’ची हाक दिशाभूल करणारी : माधव भंडारी - Marathi News | Madhav Bhandari, who is misleading the people of the 'Bharat Bandh' given by opposition parties: | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विरोधी पक्षांनी दिलेली ‘भारत बंद’ची हाक दिशाभूल करणारी : माधव भंडारी

नाशिक शहरात एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भंडारी रविवारी (दि.९) आले होते. यावेळी त्यांनी कॉँग्रेस-राष्टवादीच्या ‘भारत बंद’ आंदोलनाबाबत आपले मत मांडले. पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाल्याने सर्वसामान्य जनता त्यामध्ये होरपळून निघत आहे. ...

कार्यकर्ता प्रशिक्षणाची प्रत्येक पक्षात गरज : गिरीश बापट - Marathi News | training should be given to karyakarta in every political party : girish bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार्यकर्ता प्रशिक्षणाची प्रत्येक पक्षात गरज : गिरीश बापट

धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळा एस.एम.जोशी सभागृहात पार पडला. त्यावेळी गिरीश बापट बाेलत हाेते. ...

विरोधकांकडे ना नेता, ना निती, ना रणनिती; भाजपाचा हल्लाबोल - Marathi News | opposition dont have any leader policy and strategy says prakash javadekar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांकडे ना नेता, ना निती, ना रणनिती; भाजपाचा हल्लाबोल

विरोधकांच्या एकजुटीवर भाजपाची जोरदार टीका ...