लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
लोकसभा निवडणूक लढवण्यात रस नाही; राज ठाकरेंची 'मनसे' इच्छा? - Marathi News | raj thackerays mns will not contest lok sabha election says sources | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा निवडणूक लढवण्यात रस नाही; राज ठाकरेंची 'मनसे' इच्छा?

मनसे विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करणार ...

आपचे 9 आमदार संपर्कात असल्याचा काँग्रेसचा दावा  - Marathi News | Congress claim that nine of AAP mla touch with us | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपचे 9 आमदार संपर्कात असल्याचा काँग्रेसचा दावा 

काँग्रेस-आप यांची आघाडी फिस्कटल्यानंतर आता आम आदमी पक्षाचे 9 आमदार येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षात प्रवेश करतील असा दावा दिल्ली काँग्रेसचे प्रवक्ते जितेंद्र कोचर यांनी केला ...

'पप्पू' नाही, ते तर 'गाढवांचे सम्राट'; भाजपा आमदाराची राहुल गांधींवर टीका - Marathi News | Rahul Gandhi is not pappu they now 'Gadhon ka Sartaj'; sleep of tongue of Vijayvargiya's Mla son | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पप्पू' नाही, ते तर 'गाढवांचे सम्राट'; भाजपा आमदाराची राहुल गांधींवर टीका

लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे, तसतशा वादग्रस्त टीका सुरु झाल्या आहेत. ...

हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये जाणार; लोकसभाही लढणार - Marathi News | Hardik Patel will go to Congress; also fight Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये जाणार; लोकसभाही लढणार

पटेल समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून 2015 मध्ये आंदोलन उभे राहिले होते. ...

राफेल व्यवहारात मोदींकडून पंतप्रधान कार्यालयाचा गैरवापर, काँग्रेसचा आरोप - Marathi News | The misuse of prime minister's office by the people of Raphael, and the Congress allegation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राफेल व्यवहारात मोदींकडून पंतप्रधान कार्यालयाचा गैरवापर, काँग्रेसचा आरोप

राफेल विमाने खरेदी व्यवहारात द सॉल्ट एव्हिएशन या कंपनीचा फायदा करून देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कार्यालयाचा गैरवापर केला आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. ...

मोदींची कोंडी करण्याचा काँग्रेसकडून पुन्हा प्रयत्न - Marathi News | Congress again tried to defame Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींची कोंडी करण्याचा काँग्रेसकडून पुन्हा प्रयत्न

पुलवामा हल्ल्याला भाजपा निवडणुकीचा बनवत असताना, काँग्रेसने राफेल विमान खरेदीच्या कथित घोटाळ्यावरून पंतप्रधान मोदी यांची कोंडी करण्याचे ठरवले आहे. ...

काँग्रेस- राष्ट्रवादीच्या अनिर्णित जागांचा तिढा महिला दिनाच्या मुहूर्तावर सुटण्याची शक्यता  - Marathi News | The possibility of Congress-NCP draw seats on the women's day | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेस- राष्ट्रवादीच्या अनिर्णित जागांचा तिढा महिला दिनाच्या मुहूर्तावर सुटण्याची शक्यता 

नगर (दक्षिण) व पुणे लोकसभेच्या जागेची काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देवाणघेवाण होणार अशी चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. ...

प्रकाश आंबेडकरांची भूमिका आडमुठी, कशा होतील वाटाघाटी? - Marathi News | Does Prakash Ambedkar really want to join congress ncp alliance | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रकाश आंबेडकरांची भूमिका आडमुठी, कशा होतील वाटाघाटी?

कोरेगाव-भीमा प्रकरणानंतर आंबेडकर अधिक प्रकाशझोतात आले, त्यांची ताकद वाढली, हे खरं असलं तरी सगळा दलित मतदार त्यांच्यासोबत आहे, असंही नाही. ...