शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : संघाची लोकशाही म्हणजे विनोदच; काँग्रेसचा आरोप

नांदेड : सर्वसामान्यांचे प्रश्न नांदेड झेडपीतून होताहेत हद्दपार

नागपूर : गाड्या गहाण ठेवण्यासाठी पोहचले युवक काँग्रेसचे कार्यकर्ते

गोवा : हिंमत असल्यास 21 आमदारांसोबत राज्यपालांकडे सरकार स्थापनेसाठी जावे : विश्वजित राणे

संपादकीय : निष्ठावान आणि संयमी शिवाजीराव नागवडे

जळगाव : जिल्हा युवक कॉँग्रेसची आदर्श निवडणूक प्रक्रिया

राष्ट्रीय : गायीला 'राष्ट्रमाता' घोषित करणारे उत्तराखंड देशातील पहिले राज्य

संपादकीय : बाटली तीच, पेयही तेच

पुणे : समृद्धी मार्गातील एकाच प्रकल्पग्रस्ताला ८०० कोटी- विखे-पाटील

पुणे : पीक विमा योजनेचा लाभ रिलायन्सला; राधाकृष्ण विखे-पाटील यांचा आरोप