शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : काँग्रेस सेवा दलाचा सैनिक जीन्स अन् झब्ब्यात दिसणार

राष्ट्रीय : Rafale Deal : राहुल गांधी पाकिस्तानची मदत करू इच्छित आहेत - रविशंकर प्रसाद

राष्ट्रीय : Rafale deal : 'चौकीदारानेच चोरी केली; अंबानींना 30 हजार कोटींचे गिफ्ट दिले'

संपादकीय : हा खेळ प्रतिमांचा!

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींकडून भारतीय सुरक्षा दलांवर 1 लाख 30 हजार कोटींचा सर्जिकल स्ट्राईक- राहुल गांधी

गोवा : गोव्यात सत्ता बदलासाठी राष्ट्रवादीच्या एकमेव आमदाराचा आटापिटा

राष्ट्रीय : भाजपच्या पाठिंब्याने बसपा, जेसीसी युती; काँग्रेसचा दावा

यवतमाळ : शेतकऱ्यांना १२ तास वीज द्या

गोवा : हॉस्पिटलमधूनच मनोहर पर्रीकरांच्या फोनवरुन धमक्या, काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

गोवा : सभापतींना हटवा, काँग्रेसच्या 16 आमदारांकडून विधानसभेत नोटीस