शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

अमरावती : भाजपा सरकार विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा

ठाणे : ठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन

राष्ट्रीय : Rafale Deal : कागदपत्रे जप्त करुन FIR दाखल करा, काँग्रेसची मागणी

राष्ट्रीय : राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत ही तर पाकिस्तानची इच्छा- भाजपा

गोवा : फॉर्मेलीनयुक्त मासळीच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक, शिष्टमंडळाचे मंत्र्यांना निवेदन

संपादकीय : गोव्यातला नवा थ्रिलर

मुंबई : 'आयुष्यमान भारत योजना म्हणजे महाराष्ट्रातील गरिब जनतेची क्रूर थट्टा' 

राष्ट्रीय : Rafale Deal: 'राहुल गांधींनी मोदींविरोधात पाकिस्तानसोबत महाआघाडी केलीय का?'

राष्ट्रीय : Rafale Deal: राहुल गांधींचे आरोप तथ्यहीन; राफेल करार रद्द होणार नाही- जेटली

राष्ट्रीय : Rafale Deal: काँग्रेस-भाजपामध्ये सोशल मीडियावर जुंपली; #MeraPMChorHai ट्रेंडमध्ये