शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : कोट्यवधी खर्च; तरी सिंचन क्षमता का वाढली नाही?

राष्ट्रीय : राफेल खरेदी व्यवहाराची कॅगने चौकशी करावी; काँग्रेसची मागणी

महाराष्ट्र :  सरकारकडून समृद्धी मार्गातील एकाच प्रकल्पग्रस्ताला ८०० कोटी : राधाकृष्ण विखे पाटील 

पुणे : कळसकर व अंदुरेसारखे ब्रेनवॉश केलेले अनेक तरुण समाजात : राधाकृष्ण विखे-पाटील 

बुलढाणा : पश्चिम विदर्भालाही १२ तास वीज द्या; काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

मुंबई : गमजा मारणारे सरकार तोंडावर पडले, अशोक चव्हाणांची जळजळीत टीका

गोवा : गोव्यात भाजपा, काँग्रेसकडून राजकीय नाटकाचा बाजार - आप

संपादकीय : गोवा सरकार ‘बेमुदत तहकूब’!

राष्ट्रीय : Agusta Westland Scam : दलाल क्रिश्चियन मिशेलच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

महाराष्ट्र : भाजपाचे लोढा सर्वात श्रीमंत, तर मंत्री बावनकुळे गरीब!