लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
...तर थोरातांची कमळा हा उल्लेख खरा ठरला असता, राधाकृष्ण विखेंचा गौप्यस्फोट - Marathi News | ... If the mention of Thorat's lotus would have been true, Radhakrishna Vikhe-Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर थोरातांची कमळा हा उल्लेख खरा ठरला असता, राधाकृष्ण विखेंचा गौप्यस्फोट

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये थोरातांची कुरकुर नाहीच, विखेंची टुरटुर असे शीर्षक दिलेला अग्रलेख प्रसिद्ध झाला होता. त्यावर पत्राच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला गौप्यस्फोट... ...

Coronavirus: विधानभवनाच्या बैठकीत काँग्रेस आमदाराला कॉल, तुमचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, मग... - Marathi News | Coronavirus: Call to Congress MLA in Vidhan Bhavan meeting, your Corona report came positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: विधानभवनाच्या बैठकीत काँग्रेस आमदाराला कॉल, तुमचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, मग...

कोरोनाच्या संकटकाळात छत्तीसगडमधील डोंगरगावचे काँग्रेस आमदार यांचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. राजनांदगाव जिल्ह्यातून येणाऱ्या या आमदारामध्ये कोरोनाची लक्षण आढळून आली होती. ...

पक्षांतर्गत नाराजीमुळे माजी केंद्रीय मंत्र्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम; शरद पवारांना धक्का - Marathi News | Shankersinh Vaghela Resigned From The Post Of National General Secretary Of NCP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पक्षांतर्गत नाराजीमुळे माजी केंद्रीय मंत्र्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम; शरद पवारांना धक्का

शंकरसिंह वाघेला यांनी पत्रात लिहिलं आहे की, शरद पवारांसह प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत अहमदाबाद येथे माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला होता त्याबद्दल मी आभारी आहे, ...

गलवानवरून काँग्रेस-भाजपामध्ये धमासान, आता मायावतींना केले असे विधान... - Marathi News | word exchange between Congress & BJP on Galwan issue, Now Mayawati statement on this issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गलवानवरून काँग्रेस-भाजपामध्ये धमासान, आता मायावतींना केले असे विधान...

देशातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये सुरू असलेल्या या धमासानादरम्यान, आता बसपाप्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची गलवान वादावर प्रतिक्रिया समोर आली आहे. ...

"काँग्रेसच्या थोरातांची चिंता, पण कडवट शिवसैनिकांना विचारायचंही नाही" - Marathi News | BJP leader Nitesh Rane has criticized Shiv Sena leader Sanjay Raut along with Shiv Sena. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"काँग्रेसच्या थोरातांची चिंता, पण कडवट शिवसैनिकांना विचारायचंही नाही"

भाजपाचे नेते नितेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

सैन्याचा अपमान करू नका, भाजपा अध्यक्षांचं मनमोहन सिंगांच्या पत्राला उत्तर - Marathi News | Don't insult Indian Army, replies to BJP president Manmohan Singh's letter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्याचा अपमान करू नका, भाजपा अध्यक्षांचं मनमोहन सिंगांच्या पत्राला उत्तर

नड्डा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मनमोहनसिंग यांच्या पत्राला उत्तर देताना, निश्चितच ते काही विषयांसंदर्भात आम्हाला सल्ला व सूचना देऊ शकतात ...

'काँग्रेसच्या छळामुळे एका डोळ्याची दृष्टी गेली, मेंदूला सूज आली', भाजपा खासदाराचा गंभीर आरोप - Marathi News | sadhvi pragya singh thakur says i have lost vision in one eye due to congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेसच्या छळामुळे एका डोळ्याची दृष्टी गेली, मेंदूला सूज आली', भाजपा खासदाराचा गंभीर आरोप

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त राज्याच्या भाजप मुख्यालयातील कार्यक्रमाला प्रज्ञा सिंह उपस्थित होत्या. आरोग्यविषयक अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ...

मणिपूर सरकार वाचवण्यासाठी भाजपाची मोर्चेबांधणी, नाराजांच्या मनधरणीसाठी दोन दिग्गज नेत्यांची पाठवणी - Marathi News | BJP forms front to save Manipur government, sends two leaders to appease dissidents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर सरकार वाचवण्यासाठी भाजपाची मोर्चेबांधणी, नाराजांच्या मनधरणीसाठी दोन दिग्गज नेत्यांची पाठवणी

मणिपूरमधील राज्यसभेची एकमेव जागा जिंकल्यानंतर भाजपाने राज्यातील सरकार वाचवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...