शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राजकारण : Opinion Poll: राज्यात सेना-भाजपाला फटका बसणार; 'इतक्या' जागा घटणार

पुणे : गिरीष बापट यांच्या प्रचारासाठी संरक्षणमंत्री पुण्यात

राष्ट्रीय : मोदी पंतप्रधान बनणार नाही, कॅम्प्युटर बाबाची भविष्यवाणी 

राष्ट्रीय : 'संकल्पपत्र' म्हणजे एका व्यक्तीची 'मन की बात', काँग्रेसची भाजपावर टीका

मुंबई : Video: मालिकांमधूनही भाजपाचा प्रचार जोरात, काँग्रेसने घेतला आक्षेप 

सोलापूर : राफेल, नोटबंदीवरुन भाजप सरकारवर हल्लाबोल; बार्शीत काँग्रेसची सभा

सोलापूर : माढ्यातून सेनापतींबरोबरच सरदारही पळू लागले : आनंदराज आंबेडकर

राष्ट्रीय : काँग्रेसच्या 'न्याय'नंतर भाजपाचे काय?; लोकसभा निवडणुकीसाठी आज जाहीर होणार 'संकल्पपत्र'

महाराष्ट्र : विदर्भाची हवा फिफ्टी-फिफ्टी! भाजप-शिवसेना युती वजाबाकी कशी रोखणार?

राष्ट्रीय : काँग्रेसचे ‘अब होगा न्याय’; भाजपचे ‘फिर एक बार मोदी सरकार’