शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

लातुर : भाजपाच्या जाहीरनाम्याच्या बचावासाठी चक्क उद्धव ठाकरे सरसावले, काँग्रेसला सुनावले

महाराष्ट्र : कुणी अवघ्या ३९ हजारांत झाले खासदार; कोणाला ८२ लाखही पुरेना...

राष्ट्रीय : जाहिरनामा : काँग्रेसच्या कव्हर पेजवर जनता तर भाजपचं 'सिर्फ मोदी ही मोदी'

राष्ट्रीय : भाजपचे संकल्पपत्र; ६० वर्षांवरील शेतकरी व व्यापाऱ्यांना देणार पेन्शन

नांदेड : तिन्ही उमेदवारांचे मुखेड, देगलूरवर लक्ष

नांदेड : बेरोजगारी दूर झाली तरच प्रश्न सुटतील

राजकारण : महिलांविरुद्ध गुन्हे घडावेत म्हणून कायदे केले; संकल्पपत्रात भाजपची गंभीर चूक

राजकारण : राजकारण तापले : भाजपच्या स्टारप्रचारकांना काँग्रेसही देणार कांटे की टक्कर ?

राजकारण : Opinion Poll: पंतप्रधान मोदींच्या गुजरातमध्ये उमलणार कमळ; पण...

राजकारण : Opinion Poll: भाजपा उत्तर प्रदेश राखणार; पण 23 जागा घटणार