शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : सरकारी नोकरीसाठीचे परीक्षा शु्ल्क रद्द करणार : राहुल गांधी

पिंपरी -चिंचवड : महाआघाडीचे पार्थ पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल ,अजित पवार यांची उपस्थिती 

लातुर : मोदी स्टेजवर उद्धव ठाकरेंचा हातात हात धरूनच आले, 'छोटा भाऊ' म्हणाले!

लातुर : काँग्रेसच्या नेत्यांकडे नोटांचे बंडल सापडत आहेत - नरेंद्र मोदी

राजकारण : काँग्रेसची 'न्याय' योजना म्हणजे 60 वर्षांतील अन्यायाचा कबुलीनामा; नरेंद्र मोदींची चपराक

महाराष्ट्र : 'यामुळे' अब्दुल सत्तार यांची लोकसभा निवडणुकीतून माघार

लातुर : बाळासाहेबांचं नागरिकत्त्व रद्द करणाऱ्या काँग्रेसने आरशात तोंड बघावं - नरेंद्र मोदींचा हल्ला

राष्ट्रीय : 'बंद दाराआड तयार करण्यात आलेल्या भाजपाच्या संकल्पपत्रात दूरदृष्टीचा अभाव'

अकोला : Lok Sabha Election 2019 : तिरंगी लढतीत मतांच्या विभाजनाकडे लक्ष!

अकोला : Lok Sabha Election 2019 : अकोल्यात राज ठाकरेंच्या सभेसाठी काँग्रेसकडून आग्रह