शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : हर्षवर्धन पाटलांना ‘ ईव्हीएम ’ ची भीती

महाराष्ट्र : मालिकांप्रमाणेच राहुल गांधीच्या भाषणाआधी क्लिप येईल, वास्तवाशी याचा संबंध नाही : देवेंद्र फडणवीस 

राजकारण : 'विमानात काळा पैसा भरला, पांढरा करून आणला'; काँग्रेसचा अमित शहांवर गंभीर आरोप

मुंबई : Video: भाजपाची 'नमो नमो' करणारी 'बोलकी' प्रचारकार्डं जप्त, काँग्रेसनं केला पर्दाफाश

सिंधुदूर्ग : राहुल किंवा प्रियंका गांधी यांना सभेचे निमंत्रण -नवीनचंद्र बांदिवडेकर

राजकारण : निवडणूक आयोगाची 2 निर्मात्यांना नोटीस; मालिकांमधील भाजपाचा प्रचार भोवणार?

बुलढाणा : जाधवांसाठी मेहकर तर शिंगणेंसाठी सिंदखेड राजात मताधिक्य महत्त्वाचे

वाशिम : Lok Sabha Election 2019 : यवतमाळ-वाशिममध्ये युतीसमोर मते टिकविण्याचे आव्हान!  

अकोला : भाजपचे ‘संकल्पपत्र’ म्हणजे लबाडाचे आमंत्रण - सुधीर ढोणे

राष्ट्रीय : प्रियंका गांधींच्या रोड शोमध्ये मोदी-मोदीच्या घोषणा, प्रियंकांनी दिले असे प्रत्युत्तर