शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : अमेठी सिंगापूर बनली का? स्मृती इराणींचा राहुल गांधींना सवाल

महाराष्ट्र : ...जेंव्हा पंतप्रधान जाहीर सभेत खोटं बोलतात

राष्ट्रीय : 'हिंदीस्थान' करेल चमत्कार; 117 जागा ठरवणार 'अब की बार, कुणाचं सरकार'!   

राष्ट्रीय : मोदींना पुन्हा फळणार का 'पाकिस्तान का प्यार'? 

बुलढाणा : Lok Sabha Election 2019 : बुलडाणा मतदारसंघात आघाडी-युतीला समान संधी 

सोलापूर : पोलीस बंदोबस्तात झाली सुशीलकुमार शिंदे यांची सभा

राष्ट्रीय : फक्त गाढवाचीच छाती 56 इंचाची, काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान

सोलापूर : उपसा सिंचन योजनेस गेल्या साडेचार वर्षांत रुपयाचाही निधी नाही : भारत भालके

राष्ट्रीय : गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का; ऐन निवडणुकीतच अल्पेश ठाकोरने सोडला 'हात'

ठाणे : बाळ्यामामांना काँग्रेसश्रेष्ठींचा विरोध