शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : जग कुठे चाललंय आणि तुम्ही चौकीदार बनवताय ते सुद्धा चोर, सिद्धूंचा मोदींना टोला

क्राइम : महिला नेत्याने काढला प्रचारादरम्यान छेड काढणाऱ्या तरुणाच्या कानाखाली आवाज

महाराष्ट्र : युनायटेड फॉस्फरस लि. आणि भाजपचे घनिष्ठ संबंध, सचिन सावंत यांचा आरोप

नाशिक : नाशिकमध्ये महाआघाडीच्या बॅनरवरून राधाकृष्ण विखे गायब

नाशिक : Video: फोडाफोडीच्या राजकारणातून युतीत फ्री स्टाईल मारहाण, राष्ट्रवादीचा टोला

नांदेड : लेंडी धरणाचे काम माझ्याच हातून होणार

नांदेड : धर्मांध भाजपाला सत्तेबाहेर खेचा

राष्ट्रीय : Video: मतांसाठी कायपण..!! कर्नाटकच्या काँग्रेस मंत्र्याचा 'नागिन' डान्स व्हायरल 

महाराष्ट्र : पुण्यातही  मोदी - शहांविरुद्ध  ‘राज’ यांची तोफ धडाडणार 

राजकारण : मोदींना मत म्हणजे पाकिस्तानलाच मत; इम्रानच्या 'बॉलिंग'नंतर काँग्रेसची 'बॅटिंग'