शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

अहिल्यानगर : राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्येच राहणार, मोदींच्या सभेत भाजपाप्रवेश झालाच नाही!

राष्ट्रीय : '...क्योंकि मंत्री भी कभी ग्रेजुएट थीं', स्मृती इराणींच्या पदवीवरून काँग्रेसचा निशाणा

राष्ट्रीय : स्मृती इराणींना अमेठीत 'दे धक्का', निकटवर्तीयाची काँग्रेससोबत 'हात'मिळवणी

पुणे : निवडणुकीच्या प्रचारात भरला जातोय धर्मपंथाचा रंग

राष्ट्रीय : इमरान खान यांना मोदींचा एवढा पुळका का ?

राष्ट्रीय : राजकीय पक्षांनी 30 मेपर्यंत देणगीचा तपशील द्यावा; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

राष्ट्रीय : … ही तर मोदींसाठी धोक्याची घंटा

संपादकीय : मगोपचा निर्णय किती परिणामकारक?

अहिल्यानगर : विखेंविरोधात काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांचीही तक्रार

महाराष्ट्र : जैशचा पुळका कोणाला आहे हे जगाला माहीत आहे, अशोक चव्हाणांचा भाजपाला टोला