शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नांदेड : भाजपामुळे देशात अराजकतेची स्थिती

महाराष्ट्र : काँग्रेस आमदार अंजली निंबाळकरांच्या गाडीला अपघात

राजकारण : भगतसिंगांबद्दल मोदींनी केलेला 'तो' दावा धादांत खोटा- राज ठाकरे

पुणे : काँग्रेसचा ‘संविधान बचाव’चा नारा 

महाराष्ट्र : भाजपने विखेंचा नारायण राणे केला; तर विखेंकडे दुर्लक्ष करण्याची काँग्रेसची खेळी

छत्रपती संभाजीनगर : मतदारांचा कल काँग्रेस महाआघाडीकडे झुकलाय : हर्षवर्धन पाटील 

फिल्मी : बॉलिवूडमध्ये निवडणूकीचे वारे !

यवतमाळ : स्ट्राँग रूममधील ईव्हीएम हॅक होण्याची काँग्रेसला भीती 

महाराष्ट्र : महाराष्ट्रात राज ठाकरेंपाठोपाठ 'या' नेत्याच्या प्रचारसभांची मागणी वाढली

गोवा : कोर्टात गेल्यानंतरच आयोगाच्या अधिकाऱ्यांचे तोंड उघडले - काँग्रेस