शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : मोदी है तो मुमकीन है; काँग्रेसचा जोरदार हल्ला

नांदेड : संघ, भाजपाकडून राज्यघटनेला धोका

राजकारण : राज ठाकरेंच्या सभांचा खर्च कोणाच्या खात्यात?; काँग्रेस म्हणते...

गोवा : सरकारचा पाठिंबा काढल्याचे राज्यपाल, सभापतींना पत्र देऊ- ढवळीकर

राष्ट्रीय : राहुल गांधींनी मास्टर्स न करता एम. फिल कसं काय केलं; जेटलींचा सवाल

राजकारण : वाराणसीत मोदी विरुद्ध गांधी? प्रियंका निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत

वाशिम : यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघात वाढलेली मतदानाची टक्केवारी कुणाच्या पथ्यावर?

राष्ट्रीय : ... म्हणून राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार कोणीच मानत नाही - नरेंद्र मोदी

अकोला : Lok Sabha Election 2019 : मुस्लीम मतांसाठी काँग्रेस -वंचित आघाडीत स्पर्धा

मुंबई : 'चौकीदार चांगलाच ठोकला... राज ठाकरेंनी!'