शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

वाराणसीत मोदी विरुद्ध गांधी? प्रियंका निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 4:24 PM

प्रियंका गांधी वाराणसीतून पंतप्रधान मोदींना आव्हान देण्याची शक्यता

नवी दिल्ली: काँग्रेसच्या महासचिव आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाच्या प्रभारी प्रियंका गांधीवाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढवू शकतात. 'इंडिया टुडे'नं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. प्रियंका गांधींनी आपण निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना सांगितलं आहे. यावर अंतिम निर्णय राहुल गांधी आणि सोनिया गांधी घेणार आहेत.महासचिवपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. राज्याच्या विविध भागांमध्ये त्यांचे प्रचार दौरे सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी मोदींविरोधात वाराणसीतून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीनं महाआघाडीत काँग्रेसला स्थान दिलेलं नाही. त्यांनी काँग्रेसला दोन जागा (अमेठी आणि रायबरेली) सोडल्या आहेत. महाआघाडीत स्थान न मिळाल्यानं काँग्रेसनं प्रियंका यांना राजकारणात उतरवलं. त्याआधी त्या सक्रीय राजकारणात नव्हत्या. प्रियंका यांनी महासचिवपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर बनारसचा दौरा केला. त्यांनी काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी शहिदांच्या कुटुंबांची भेट घेतली. यानंतर प्रियंका गांधी निवडणूक लढणार का, अशी चर्चा सुरू झाली. गेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी वाराणसीत आव्हान दिलं होतं. या निवडणुकीत मोदींना 3 लाख 71 हजार 784 मतांनी विजय मिळवला. केजरीवाल यांना 2 लाख 9 हजार 238, तर मोदींना 5 लाख 81 हजार 22 मतं मिळाली होती.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019varanasi-pcवाराणसीPriyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी