शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
3
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
4
IPL 2024 DC vs MI: मुंबईने टॉस जिंकला! हार्दिकने रिषभच्या मनासारखा निर्णय घेतला, पृथ्वीला विश्रांती
5
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
6
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
7
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
8
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
9
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
10
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
11
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
12
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
13
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
14
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
15
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
16
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
17
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
18
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
19
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
20
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला

मालिकांप्रमाणेच राहुल गांधीच्या भाषणाआधी क्लिप येईल, वास्तवाशी याचा संबंध नाही : देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2019 9:13 PM

काँग्रेसने गरीबी दूर केली ती फक्त आपल्या पार्टीतल्या चेल्यांची...

पुणे : राहुल गांधी यांच्या पणजोबा, आजोबा, वडील, आजी सर्वांनी गरीबी हटाव ची घोषणा दिली होती. आणि आजदेखील काँग्रेस गरीबी हटावचीच घोषणा देत आहे. काँग्रेसने गरीबी दूर केली ती फक्त आपआपल्या पार्टीतल्या चेल्यांची...त्यामुळे टिव्ही मालिकांच्या आधी दाखवतात तशी राहुल गांधी यांच्या भाषणाआधी क्लिप येईल, या भाषणाचा वास्तवाशी काही संबध नाही, असी खोचक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केली.  भारतीय जनता पार्टी व शिवसेना प्रणित महायुतीचे लोकसभा निवडणुक उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ वडगाव शेरी येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.यावेळी बारतीय जनता पार्टीचे विविध नेते व पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, काँगेसने जाहीर नाम्यात सांगितले की, प्रत्येक गरीबांच्या खात्यात 72 हजार जमा करणार , मात्र, हे पैसे ते कुठुन आले हे राहुल यांना सांगता आले नाही. पण गेल्या पाच वर्षांत अनिल शिरोळे, मोदींनी जगात भारताची प्रतिष्ठा वाढवली. तुम्हाला देश कुणाच्या हाती द्यायचा आहे  याचा विचार करावा लागेल. आम्ही 5 वर्षात जे विकास कामे केली त्यावर आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत..2022 मध्ये देशातील प्रत्येकाला घर असेल एकहीजण बेघर नसेल.. सव्वा लाख घरे बांधण्याचे राज्य सरकारचे नियोजन आहे. आयुष्मान योजना, 5 लाख रूपयांची योजना, दोन महिन्यात 20 लाख लोकांची ऑपरेशन या योजनेतंर्गत झाली . मोदींनी 34 कोटी लोकांची बँकेत खाती सुरू केली. तसेच लोकांना शौचालय नव्हते. 5 वर्षात 98 % लोकांकडे  शौचालये आहेत. ऊज्वला गँस योजना केली. महिलांच्या शरीरात स्वयंपाक करताना धूर जातो म्हणून १३ कोटी लोकांना गँस दिला. जगदीश घसा बसला तरी हरकत नाही काँग्रेसला घरी बसवल्याशिवाय राहू नकोस. निवडणूक गल्लीतील नाही दिल्लीतील आहे. देश कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकतो याची निवडणूक आहे.यावेळी गिरीश बापट म्हणाले , काँग्रेसवाले 10 वर्ष मेट्रो खालून की वरून यावरच चर्चा करत बसले.आम्ही ती वास्तवात आणली. आता वडगाव शेरीचा माणूस 20 मिनिटात कोथरूडला जाईल. सगळी कामे आम्ही केलीत याचा अभिमान आहे. विकास सामान्यांसाठी करायचा आहे.काँग्रेसने पुण्यातून फक्त घ्यायचे काम केले, दिले काहीच नाही. पुण्याची अवस्था त्यांनी.वाईट केली. वाहतुक कोंडी होते म्हणून ऊद्योग येत नाहीत. आपण ते बदलतो आहोत. मेट्रो रिंग रोड हब तयार करतो आहोत.तसेच पुण्याचे सांडपाणी ट्रीट करणार, ते नदीत जाणार नाही. 

 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpune-pcपुणे