शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : निवडणूक रणधुमाळीत प्राप्तिकराचे छापे; कमलनाथ यांचे 'खास' ITच्या जाळ्यात!

नांदेड : नांदेडकर हुशार; मोदींना फसले नाहीत

नांदेड : मताधिक्य द्या; विधानसभा घ्या

राजकारण : Opinion Poll: राज्यात भाजपा-शिवसेनेच्या 'इतक्या' जागा घटणार; पण...

राजकारण : Opinion Poll: एनडीए बहुमतापासून दूर, पण सत्तेच्या जवळ; काँग्रेसच्या जागा वाढणार

पुणे : राज ठाकरेंची सभा पुण्यात झाल्यास आनंदच ; काॅंग्रेस नेत्यांची इच्छा

राजकारण : फिर एक बार, मोदी सरकार; भाजपाकडून टॅगलाईनची घोषणा

राजकारण : अब होगा न्याय! लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची टॅगलाईन

राष्ट्रीय : बिर्याणीवरुन हाणामारी; नऊ काँग्रेस कार्यकर्त्यांना घडली तुरुंगवारी

छत्रपती संभाजीनगर : Flash Back : इंदिरा लाटेने विरोधक चारीमुंड्या चीत; औरंगाबादकरांचे पालोदकरांना छप्पर फाडके मतदान