शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

छत्रपती संभाजीनगर : Lok Sabha Election 2019 : लोकांच्या मनात खदखद, परिवर्तनाची सुप्त लाट : राजेंद्र दर्डा 

बुलढाणा : Lok Sabha Election 2019 : ‘साथी हाथ बढाना’; प्रचारासाठी मित्र पक्ष मैदानात

महाराष्ट्र : ७ लाख कार्यकर्त्यांची फौज सक्रिय

नागपूर : ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या सुरक्षेबाबत काँग्रेसची हायकोर्टात धाव

पुणे : देश ताेडण्याची भाषा करणाऱ्यांना देशद्राेहीच म्हंटले पाहिजे : शहनवाझ हुसेन

राष्ट्रीय :  काँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी, नरेंद्र मोदींचा टोला

महाराष्ट्र : पाकिस्तानविरोधातील हल्ल्याचे कॉंग्रेसकडून राजकारण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

संपादकीय : महागठबंधन आणि कॉंग्रेसची गोची!

गोवा : यंदा पहिल्यांदाच गोव्यातील लोहिया मैदानावर होणार नाही काँग्रेसची सभा

राजकारण : हातात हात घातल्यानंतर पुन्हा काँग्रेसी 'शत्रू' बावचळले, व्हिडीओ व्हायरल