शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

अकोला : Lok Sabha Election 2019 : अखेर काँग्रेस आघाडीची एकत्रित बैठक!

राष्ट्रीय : शत्रुघ्न सिन्हा पाटणासाहिब येथून लढवणार लोकसभा निवडणूक, काँग्रेसने जाहीर केली उमेदवारी 

हिंगोली : हिंगोलीत विजयी व पराभूत उमेदवारांत फरक अवघा 0.१६ टक्का

राष्ट्रीय : अमित शहांचा उमेदवारी अर्ज रद्द करा; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव 

अकोला : Lok Sabha Election 2019 : काँग्रेसच्या प्रचार फलकावरून राष्ट्रवादी गायब!

महाराष्ट्र : नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना रोखण्यासाठी खुद्द मोदी मैदानात

राष्ट्रीय : भाजपाला सोडचिठ्ठी देत शत्रुघ्न सिन्हा झाले काँग्रेसवासी

वर्धा : काँग्रेस सत्तेत आल्यास शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प - राहुल गांधी

मुंबई : काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला; भाजपवर सेनेची मदार

नांदेड : युती सरकारच्या काळात शेतकरी त्रस्त - चव्हाण