शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नांदेड : समविचारी मतांचे विभाजन टाळा

राष्ट्रीय : लालकृष्ण अडवाणींना जोडे मारून भाजपाच्या स्टेजवरून उतरवले, राहुल गांधींची टीका 

राजकारण : अहमद पटेल, गांधी कुटुंबावर टीकेचे बाण; अगुस्तावरुन मोदींचं शरसंधान

महाराष्ट्र : व्हिडिओ : नोटबंदीवर महाआघाडीचा भावनिक प्रहार

राजकारण : प्रियंकानं बांधलेली राखी काढत नाही, नेहमीच बांधून ठेवतो- राहुल गांधी

राजकारण :  ''मुस्लिम लीग' म्हणजे व्हायरस, काँग्रेसही संक्रमित'

राजकारण : 'या' राज्यानं 30 वर्षांपासून निवडून दिला नाही मुस्लिम खासदार

अकोला : Lok Sabha Election 2019 : भाजपा हवेत, काँग्रेस ‘गॅस’वर, वंचित आशेवर!

राष्ट्रीय : दिल्लीत लोकसभा निवडणुकीसाठी 'काँग्रेस-आप'ची आघाडी निश्चित?  

अकोला : विनापरवानगी सभा घेतली; काँग्रेसविरुद्ध आचारसंहिता भंगचा गुन्हा