शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2019: गुगल जाहिरातीवर भाजपकडून सर्वाधिक खर्च

पुणे : Video: आपण एकमेकांचा बायोपिक करू; राहुल गांधी-सुबोध भावेचं ठरलं

पुणे : माझं लग्न माझ्या कामाशी झालंय; 'त्या' प्रश्नावर राहुल गांधी झाले 'सावधान'

राजकारण : 'न्याय' देण्यासाठी 72 हजार आणणार कुठून?; राहुल गांधींनी दिलं उत्तर

राष्ट्रीय : व्हर्च्युअल जगात वावरणाऱ्यांना राहुल गांधींनी दिला मोलाचा सल्ला 

राष्ट्रीय : 'मोदीजी, आता सर्जिकल स्ट्राईकमधून बाहेर पडा अन् बेरोजगारीकडे लक्ष द्या'

राष्ट्रीय : काँग्रेसने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली का? - नरेंद्र मोदी 

राष्ट्रीय : राहुल गांधी यांच्या रोड शोला प्रचंड गर्दी

नांदेड : अवघे चव्हाण कुटुंबिय उतरलेय निवडणूक प्रचारात

पुणे : भाजपकडून दहशतीचे, आमिषाचे राजकारण