शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : सोशल मीडियावर रंगणार ‘ राजकीय वॉर’ काँग्रेस सज्ज

राष्ट्रीय : राजकीय विरोधकांना शत्रू समजण्याची भाजपाची संस्कृती नाही; अडवाणींचा मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा

राष्ट्रीय : ...म्हणून घेतला वायनाड येथून लढण्याचा निर्णय, राहुल गांधींनी सांगितले दक्षिण स्वारीचे कारण 

राष्ट्रीय : काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील 12 उमेदवार जाहीर, कमलनाथ यांच्या पुत्राला छिंदावाडा येथून उमेदवारी

महाराष्ट्र : अशी होती, भारतातील पहिली लोकसभा निवडणूक

महाराष्ट्र : हॅशटॅग 'लाज कशी वाटत नाही ?', मोहिम आता रस्त्यावर

राजकारण : Poll: भारतीय घटनेत देशद्रोहाचं कलम असावं की नसावं?

नाशिक : नाशकात बंडखोरी, दिंडोरीत नाराजीचे वारे

राष्ट्रीय : वायनाडमध्ये काँग्रेसचे जोरदार शक्तिप्रदर्शन, पण मित्रक्षाच्या झेंड्याने वाढवले टेन्शन

राजकारण : Lok Sabha Election 2019: प्रिया दत्त यांच्या उमेदवारीच्या घोषणेने रंगत वाढण्याची चिन्हे