शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

वसई विरार : मोदी लाटेत ३ लाख मते मिळविणाऱ्याला तिकिट नाही? मिळालं विधानसभेचं आश्वासन

गोवा : गोव्यात कुठेच एकतर्फी लढत नाही

महाराष्ट्र : Lok Sabha Election 2019 : राहुल गांधी साधणार पुण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद

राष्ट्रीय : रोस्टर पद्धतीत बदल करून एससी, एसटी, तसेच ओबीसींना न्याय मिळवून देणार

संपादकीय : संपादकीय - हा जनतेचा जाहीरनामा

नांदेड : आघाडीची एकजुट सत्तापरिवर्तन करणार

पुणे : भाजपाकडून दहशत व अमिषाचे राजकारण: पृथ्वीराज चव्हाण 

पुणे : शक्तिप्रदर्शन करून मोहन जोशी व सुप्रिया सुळे यांनी भरला अर्ज 

महाराष्ट्र : सोशल मीडिया ठरतोय भाजपसाठी डोकेदुखी; नेत्यांकडून प्रत्यक्ष भेटींवर भर

राजकारण : नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर होऊ देणार नाही- राहुल गांधी