शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 'कॅश फॉर व्होट' हे काम काँग्रेसच; पेमा खांडू यांचा पलटवार 

राष्ट्रीय : पेमा खांडू यांच्या ताफ्यातून 1.80 कोटी रुपये जप्त, काँग्रेसचा आरोप 

राष्ट्रीय : फेसबुकवरच्या जाहिरातींमध्ये भाजपा समर्थक आघाडीवर; अमित शहांनीही केले लाखो खर्च

अकोला : Lok Sabha Election 2019 : निवडणूक खर्चात भाजपा सर्वात पुढे!

राष्ट्रीय : 'नमो टीव्ही'विरुद्ध तक्रार; निवडणूक आयोगाची प्रसारण मंत्रालयाला नोटीस

राष्ट्रीय : नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा पत्ता कट; पवन बन्सल निवडणुकीच्या रिंगणात  

महाराष्ट्र : मोदीसाहेब, तुमच्या नेत्यांनी केलेल्या ‘वादग्रस्त ’ वक्तव्यांची लाज वाटत नाही कां.. ? अजित पवार 

राजकारण : काँग्रेसचा हात देशासोबत की देशद्रोह्यांसोबत?; पंतप्रधान मोदींचा सवाल

पुणे : काँग्रेसने पुण्यासाठी वापरला ' हा ' अजब फंडा.. नंतरच ''मोहन जोशीं '' च्या हाती दिला झेंडा

गोवा : गोव्यात उमेदवारी सादर करण्याची मुदत शुक्रवारी संपणार