शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : Video: 'शिवसेनेनं जैन समाजाचा अपमान केला हे विसरु नका, त्यांना धडा शिकवा' 

राष्ट्रीय : काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर खुद्द सोनिया गांधीच नाराज

राष्ट्रीय : प्रियंका गांधींच्या कपड्यावरुन भाजपा नेत्याचे वादग्रस्त विधान

राष्ट्रीय : काँग्रेसच्या राफेल जाहिरातीवर निवडणूक आयोगाचा आक्षेप तर मोदी सिनेमावरचं संकट टळलं

राष्ट्रीय : काँग्रेसचे घोषणापत्र फुटीरवाद्यांना खूश करणारे

राष्ट्रीय : काँग्रेसकडून 20 उमेदवारांची 10 वी यादी जाहीर, अमित शहांविरुद्ध गांधीनगरचा उमेदवार ठरला

नांदेड : उर्ध्व पैनगंगेचे पाणी पळविण्याचा घाट

गडचिरोली : याही वेळी उसेंडींना बसणार फटका?

गोवा : कोळसा हाताळणीला परवाना देऊन आचारसंहिता भंग केल्याचा आरोप 

पुणे : काॅंग्रेसच्या बैठकीला प्रवीण गायकवाड अनुपस्थित