शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : सरकारला लाज कशी वाटत नाही? प्रचारादरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी विचारणार सवाल

फिल्मी : उर्मिला मातोंडकरचे पती मोहसिन अख्तर मीर आहेत पाकिस्तानी? सोशल मीडियावर सुरू आहे चर्चा

राजकारण : गलती से मिस्टेक! राहुल गांधींचा गरिबीऐवजी गरिबांवर वार

राष्ट्रीय : मोदींचं हिंदु...हिंदु अन् राहुल गांधींचं रोजगार...रोजगार...

राष्ट्रीय : जवानांचे मनोबल खच्ची करायचे आहे का? अफस्पावरून अमित शहांचा राहुल गांधींना टोला 

राष्ट्रीय : प्रियंका गांधी यांच्याविरोधात वाराणसी कोर्टात याचिका दाखल

राजकारण : गरिबी पर वार, 72 हजार; काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना राहुल गांधींचा नारा

राष्ट्रीय : सत्तेत आल्यास लष्कराला विशेषाधिकार देणाऱ्या अफस्पा कायद्यात सुधारणा करणार, काँग्रेसचे आश्वासन

राजकारण : एका वर्षात 22 लाख तरुणांना सरकारी नोकरी देणार; राहुल गांधींचं मोठं आश्वासन

राजकारण : हम निभाएंगे! पाच महत्त्वपूर्ण घोषणांसह काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध