शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : भाजप 2, काँग्रेसच्या एका नगरसेवकांचे पद रद्द; नगरसेविकेला दिलासा

पुणे : भव्य मिुरवणुक,जोरदार घोषणाबाजी यांनी पुण्यात भाजपा उमेदवारांनी भरले अर्ज 

राजकारण : सत्तेत आल्यास देशद्रोहाचं कलम वगळू; काँग्रेसची मोठी घोषणा

राष्ट्रीय : शेतकरी कर्ज फेडू न शकल्यास फौजदारी गुन्हा नसेल; काँग्रेसचं ऐतिहासिक आश्वासन

गोवा : फोडाफोडीचे राजकारण पुरे, भाजपा कोअर टीमच्या बैठकीत सल्ला

पुणे : दादा, आता तुम्ही मागे फिरु नका, अपक्ष लढा : नाराज गायकवाडांना समर्थकांचा आग्रह 

राजकारण : सत्तेत आल्यावर पहिल्याच दिवशीपासून राफेल व्यवहाराची चौकशी करणार- काँग्रेस

राष्ट्रीय : 'मृतदेह मोजायचे काम गिधाडांचे, शूरवीरांचे नाही'

पुणे : 'शरद पवारांचे सहकार्य तर काँग्रेसचे आभार, पुण्यातील निवडीनंतर बोलले लोकसभा उमेदवार'

पुणे : गिरणी कामगार, पत्रकार ते लोकसभा उमेदवार, जाणून घ्या कोण आहेत पुण्यातील मोहन जोशी