देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारसभेत गर्दी जमा करून त्यांनी ते उदाहरण समोर ठेवलं आहे. जे मनात असतं तेच होठांवर येते असा टोला काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे. ...
गुना जिल्ह्यातील चांचौडा विधानसभा क्षेत्रात एम्बुलन्सची सुविधा अतिशय दयनीय आहे. त्यामुळे येथील काँग्रेस नेत आणि आमदार लक्ष्मणसिंह यांनी आपली कारच रुग्णांच्या सेवेसाठी दिली. ...
Congress Sachin Sawant Slams BJP and Atul Bhatkhalkar Over Toolkit : काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून जोरदार निशाणा साधला आहे. ...
Rajasthan Politics News: राजस्थान काँग्रेसमधील सचिन पायलट गटातील नेते माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार हेमाराम चौधरी य़ांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ...
Congress Vs BJP : संबित पात्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचा काँग्रेसचा इशारा. भाजप कोविडच्या मिसमॅनेजमेंटबाबत टूलकितचा बनावट प्रपोगंडा चालवत असल्याचा काँग्रेसचा आरोप ...