देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Congress Kolhapur : शेतकरी सहकारी संघाचे उपाध्यक्ष, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे संस्थापक सदस्य, शाहू शिक्षण संस्थेचे संचालक ज्येष्ठ कॉग्रेस नेते बाबासाहेब ज्ञानदेव पाटील (भुये, ता. करवीर) (वय ७८) यांचे शनिवारी ...
केंद्रातील भाजप सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविले आहे. तसेच, जम्मू-काश्मीर आणि लडाखचे दोन केंद्र शासित प्रदेशांत विभाजनही केले आहे. ...
Organizational reshuffle in Congress soon : अकाेला जिल्हा व महानगर काॅंग्रेस संघटनेत लवकरच फेरबदल केले जातील, अशी स्पष्ट ग्वाही काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी दिली. ...
Congress prepares for talks with Ambedkar for alliance : ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासाेबत चर्चा करण्याची तयारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी दर्शविली. ...