लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
“नाचता येईना अंगण वाकडे”; राहुल गांधींच्या टीकेवर DCM एकनाथ शिंदेंचा खोचक टोला - Marathi News | deputy cm eknath shinde replied congress mp rahul gandhi over criticism on evm machine and election commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“नाचता येईना अंगण वाकडे”; राहुल गांधींच्या टीकेवर DCM एकनाथ शिंदेंचा खोचक टोला

Deputy CM Eknath Shinde Replied Rahul Gandhi: विरोधक पराभव स्वीकारायच्या आणि त्या धक्क्यातून बाहेर यायच्या मानसिकतेत नाहीत. जिंकले की ईव्हीएम चांगले आणि हरले की ईव्हीएम खराब होते, असा पलटवार एकनाथ शिंदे यांनी केला. ...

तीन राज्ये, तीन निवडणुका अन् विरोधकांचे तीन आरोप...दिल्लीच्या निकालापूर्वी राजकारण तापले - Marathi News | Delhi Election 2025: Three states, three elections and three allegations from the opposition... Politics heated up before the Delhi results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन राज्ये, तीन निवडणुका अन् विरोधकांचे तीन आरोप...दिल्लीच्या निकालापूर्वी राजकारण तापले

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभेसाठी एक्झिट पोलचे अंदाज आल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ...

"... तोपर्यंत काँग्रेस पुन्हा उभी राहू शकणार नाही"; CM फडणवीसांनी राहुल गांधींना दिला खास सल्ला - Marathi News | CM Devendra Fadnavis reacted to Congress leader Rahul Gandhi allegations against the Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"... तोपर्यंत काँग्रेस पुन्हा उभी राहू शकणार नाही"; CM फडणवीसांनी राहुल गांधींना दिला खास सल्ला

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ...

"ध्रुवीकरणासाठी यूसीसी नको! फूट पाडणाऱ्या अजेंड्याचा समान नागरी कायदा अविभाज्य भाग" - Marathi News | Uniform Civil Code an integral part of divisive agenda says congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ध्रुवीकरणासाठी यूसीसी नको! फूट पाडणाऱ्या अजेंड्याचा समान नागरी कायदा अविभाज्य भाग"

Congress Stance on UCC: उत्तराखंड सरकारने लागू केलेला समान नागरी कायदा हा एक चुकीचा मसुदा असून, तो हस्तक्षेप करणार असल्याचा दावा काँग्रेस नेत्याने केला. ...

"लता मंगेशकरांच्या भावाला कायमचं..."; आणीबाणीची आठवत काढत PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा - Marathi News | PM Narendra Modi attacked Congress by taking the name of Bollywood in Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लता मंगेशकरांच्या भावाला कायमचं..."; आणीबाणीची आठवत काढत PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा

राज्यसभेत बॉलीवूडच्या प्रसिद्ध व्यक्तीची नावं घेऊन पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला ...

मणीपूर काँग्रेसचे खासदार उद्या पुण्यात - Marathi News | Manipur Congress MP to be in Pune tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मणीपूर काँग्रेसचे खासदार उद्या पुण्यात

वाडिया कॉलेजकडून सत्कार : सायंकाळच्या कार्यक्रमात बोलणार ...

“महायुती सरकारमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार; धनंजय मुंडेंवर कारवाई करा”: नाना पटोले - Marathi News | congress nana patole claims corruption worth crores in the mahayuti govt and demand to take action against dhananjay munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महायुती सरकारमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार; धनंजय मुंडेंवर कारवाई करा”: नाना पटोले

Congress Nana Patole News: शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. ...

'सबका साथ, सबका विकास' काँग्रेसला कधीच कळणार नाही; राज्यसभेतून पीएम मोदींचा हल्लाबोल - Marathi News | Congress will never understand 'Sabka Saath, Sabka Vikas'; PM Modi's attack from Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सबका साथ, सबका विकास' काँग्रेसला कधीच कळणार नाही; राज्यसभेतून पीएम मोदींचा हल्लाबोल

'एससी-एसटी कायदा मजबूत करुन आम्ही दलित-आदिवासी समाजाप्रती आदर आणि बांधिलकी दाखवली. काँग्रेसने जातीवादाचे विष पेरले.' ...