शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : राहुल गांधींवर आयुष्यभर निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्याची मागणी, सरकारने हक्कभंग प्रस्ताव आणणे टाळले

राष्ट्रीय : राहुल गांधींवर आजीवन निवडणूक बंदी घालण्याची मागणी, भाजप खासदाराचा संसदेत प्रस्ताव; नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रीय : लोकसभा अध्यक्षांच्या दालनात राडा, पंतप्रधान मोदींनाही दिल्या धमक्या, भाजपचा विरोधकांवर आरोप

राष्ट्रीय : काँग्रेसचे खासदार लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात घुसले, त्यांना शिव्या दिल्या; भाजपा मंत्र्याने व्हिडीओ केला शेअर 

राष्ट्रीय : Nirmala Sitharaman : काँग्रेसनेच देश विकला; राहुल गांधींच्या आरोपावर निर्मला सीतारामन यांचा जोरदार पलटवार

परभणी : परभणीत उद्धवसेनेचे सय्यद इकबाल होणार महापौर, तर काँग्रेसचे गणेश देशमुख उपमहापौर

संपादकीय : महापाैर निवडीचे धक्केबुक्के! सोयीस्कर राजकीय भूमिकांचे परखड विश्लेषण होणारच

ठाणे : भिवंडी महानगरपालिकेत ‘चंद्रपूर पॅटर्न’ची पुनरावृत्ती?; भाजपच्या हालचालींना वेग

राष्ट्रीय : हो, मी एपस्टिनला भेटलो, पण...; राहुल गांधींच्या आरोपांवर हरदीप पुरींचा संसदेबाहेर मोठा खुलासा

राष्ट्रीय : कोई माई का लाल पैदा नहीं हुआ जो...!; लोकसभेत राहुल गांधींच्या विधानावर रिजिजू भडकले, नेमके काय घडले?