शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : “मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम हे सर्वांचे, भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग”: हर्षवर्धन सपकाळ

नाशिक : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची फडणवीसांच्या राज्यकारभाराला औरंगजेबाची उपमा

पुणे : ...असे नेतृत्व स्वतः मोठे होते; पण इतिहासात त्याची नोंद होत नाही : देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय : New Waqf Act: देशात नवा वक्फ कायदा लागू, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची  मंजुरी; AIMPLB चा आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर : सतेज पाटील पुणे शहर, कोल्हापूर जिल्ह्याचे निरीक्षक; काँग्रेस पक्षाच्या कार्याचा आढावा घेणार

राष्ट्रीय : वक्फ सुधारणा विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान, काँग्रेस, असदुद्दीन ओवेसी यांचे आव्हान

महाराष्ट्र : महाराष्ट्रातल्या मोठ्या वक्फ घोटाळ्यात काँग्रेसचे बडे नेते; CM फडणवीसांनी दिले कारवाईचे संकेत

नाशिक : हर्षवर्धन सपकाळ यांचेही नाशकात जय श्री राम!

राष्ट्रीय : धक्कादायक! अपमानजनक व्हॉट्स अ‍ॅप पोस्ट अन् तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये काँग्रेस नेत्यावर गंभीर आरोप

महाराष्ट्र : “अद्दल घडवा, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”; काँग्रेसची मागणी