लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयुक्त

आयुक्त, मराठी बातम्या

Commissioner, Latest Marathi News

'मी कोणाला घाबरत नाही', गुटखा खात बेताल बडबड, इंदापूरातील 'तो' अधिकारी अखेर निलंबित - Marathi News | 'I am not afraid of anyone', blabbering nonsense while smoking gutkha, 'that' officer from Indapur finally suspended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी कोणाला घाबरत नाही', गुटखा खात बेताल बडबड, इंदापूरातील 'तो' अधिकारी अखेर निलंबित

या प्रकरणाची व्हिडीओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने भूमि अभिलेख खात्याची प्रतिमा मलीन झाली होती ...

'मी खानदानी पैसेवाला, गंमत म्हणून नोकरी करतो' गुटखा खात मुख्यालय सहाय्यकाची बेताल बडबड, व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | 'I am a wealthy family, I work for fun', absurd rant of a headquarters assistant while eating gutkha, video goes viral... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी खानदानी पैसेवाला, गंमत म्हणून नोकरी करतो' गुटखा खात मुख्यालय सहाय्यकाची बेताल बडबड, व्हिडिओ व्हायरल...

मला साडेसतरा एकर ऊस, केळी आहे, काहीही काम निघाले तर दहा वीस लाख टाकून मोकळा होतो. गंमत म्हणून नोकरी करतोय ...

PMC Budget 2026: स्वच्छता, पाणीपुरवठा, नवीन रस्ते कामांना प्राधान्य; पुणे महापालिका ३० जानेवारीपर्यंत सादर करणार बजेट - Marathi News | PMC Budget 2026 Priority given to cleanliness, water supply, new road works; Pune Municipal Corporation to present budget by January 30 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वच्छता, पाणीपुरवठा, नवीन रस्ते कामांना प्राधान्य; पुणे महापालिका ३० जानेवारीपर्यंत सादर करणार बजेट

PMC Budget 2026 पुणे महापालिकेचे आगामी अंदाजपत्रक सुमारे १५ हजार कोटींच्या आसपास जाणार आहे ...

केळी पिकात बोगस विमा; सुमारे सव्वादोन कोटी रुपयांची रक्कम लुबाडण्याचा प्रयत्न, काय आहे प्रकरण? - Marathi News | Bogus insurance in banana crop; Attempt to embezzle around two and a half crore rupees, what is the matter? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळी पिकात बोगस विमा; सुमारे सव्वादोन कोटी रुपयांची रक्कम लुबाडण्याचा प्रयत्न, काय आहे प्रकरण?

यंदा जळगाव जिल्ह्यामध्ये २०२४-२५ च्या तुलनेत २०२५-२६ मध्ये विमा अर्ज संख्या २७ हजार २५९ व विमा संरक्षित क्षेत्र २८ हजार हेक्टरने वाढले. ...

PCMC Election 2026: निवडणूक काळात गैरहजर राहिल्याने ५ पोलिसांचे निलंबन; पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई - Marathi News | PCMC Election 2026 5 policemen suspended for being absent during election period; Pimpri-Chinchwad police takes action | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निवडणूक काळात गैरहजर राहिल्याने ५ पोलिसांचे निलंबन; पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई

PCMC Election 2026 निलंबित केलेले पोलिस अंमलदार मागील काही महिन्यांपासून रजेवर गेले असून त्यांना पत्र पाठवून कर्तव्यावर हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले ...

शस्त्राचा गैरवापर होण्याची शक्यता; पूजा खेडकरच्या आईचा शस्त्र परवाना रद्द, पोलीस आयुक्तांचे आदेश - Marathi News | Firearms license of dismissed IAS Pooja Khedkar's mother Manorama cancelled; Police Commissioner orders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शस्त्राचा गैरवापर होण्याची शक्यता; पूजा खेडकरच्या आईचा शस्त्र परवाना रद्द, पोलीस आयुक्तांचे आदेश

मनोरमा खेडकर यांचे वर्तन हे कायद्याला न जुमानणारे व गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून, भविष्यात परवानाधारक शस्त्राचा गैरवापर होण्याची दाट शक्यता आहे ...

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातील बारा कारखान्यांचा होणार गौरव - Marathi News | Twelve factories in the state that performed best on the occasion of the International Year of Cooperation will be honored | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातील बारा कारखान्यांचा होणार गौरव

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व सहकारी साखर कारखानदारीच्या हीरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सहकारी साखर कारखान्यांची गुणवत्ता वाढविणे. ...

पोलीस आयुक्तांवर कारवाई करू असा दम भरणाऱ्यांनी गुन्हेगारांना तिकिटे दिली - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Those who were promising to take action against the Police Commissioner gave tickets to criminals - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस आयुक्तांवर कारवाई करू असा दम भरणाऱ्यांनी गुन्हेगारांना तिकिटे दिली - देवेंद्र फडणवीस

गुन्हेगार निवडून आले तरी त्यांची जागा महापालिकेत नव्हे, तर तुरुंगातच असेल. मी गृहमंत्री म्हणून पुण्याची गुन्हेगारी मोडून काढल्याशिवाय राहणार नाही, ...